Srushti Ornaments Pvt. Ltd.


श्री नानाजी शंकरराव पिंजरकर (राजजवाहीर ) हे नाव जवाहिरांच्या विश्‍वामध्ये चिरपरिचित आहे . संपूर्ण भारतातील जवाहिराचं हे प्रथम घराणं आहे. फार पूर्वी उज्जैन (मालवाखंड) येथे वास्तव्यास होते. विक्रमादित्य, चंद्रगुप्त मौर्य इत्यादी राजघराण्यांना आपल्या सेवा दिल्याचे पुर्वज सांगतात. 
नंतर कालांतराने नागपूरचे भोसले घराण्यात यांची वर्णी लागली. तेव्हापासुन महाराजा जष छरर्सिीी ’ी  (राजजवाहीर ) अशी ख्याती आहे . रत्नांचे विश्व हे फार रहस्यमयी असुन एकूण ८४ प्रकारचे रत्न -उपरत्न आहेत . रत्नांना शकून अपशकून अशा दृष्टीकोनातुन न पाहता, शास्त्रीय दृष्टीकोणातून पाहणे प्रासंगिक आहे. प्रत्येक रत्न हे विविध खाणीतून, नदीतुन, समुद्रातुन प्राप्त होतात. रत्न हे विविध ग्रहांचे प्रतिनिधित्व करीत असतात. 
उदा. सुर्याचे नेतृत्व माणिक करीत असतो, चंद्राचे नेतृत्व मोती करीत असतो, गुरूचे नेतृत्व पुखराज करीत असतो, शुक्राचे नेतृत्व हिरा करीत असतो, शनिचे नेतृत्व निलम करीत असतो. मंगळाचे पोवळा, मुंगा करीत असतो, याशिवाय छायाग्रह राहूचे गोमेद करतो व केतुचे वैदुर्य करीत असतो, रत्न हे राशिप्रमाणे घालु नये. तर कुंडलीप्रमाणे घालणे जास्ती फायद्याचे असते, याशिवाय उपरत्न ही फार उपयोगी असतात. पूर्वी वैभवाचे साधन या दृष्टीने रत्नांची ख्याती होती. रत्न घालण्यापूर्वी तज्ञाद्वावारे कुंडलीचे परीक्षण करुन घ्यावे व त्यांच्या सल्यानुसार रत्न घालावे. रत्न धारण करतांना मुहुर्त पाहावे. प्रत्येक रत्न धारण करतांना प्रत्येक रत्नांच्या विशेष मन्त्रोच्चार असतो वार असतो. यांचे विशेष ध्यान असावे. 
आमच्या येथे विशेष तज्ञाद्वावारे कुंडली परीक्षण केले जाते. ह्यामधे अंकशास्त्रज्ञ, सामुद्रिक शास्त्र, फलजोतिष्य, भुगुजोतिष्य, ढरीेीं लरीवए र्छीाशीेश्रेसू लेश्रेी ढहशीशिू, सशा ढहशीशिू शींल .. सेवा देण्यात येतात. शिवाय रत्न रूद्राक्ष, वास्तु उपकरण, यंत्र लशीींळषळशव केलेले असतात. ह्याशिवाय वास्तु तळीळीं तंज्ञाद्यारे केले जातात व उचित मार्गदर्शन केले जाते. 
अधिक माहिती करिता संपर्क ९३७२७१२९८८
जन्मपत्रिका २१००/-रु . ५५१ कर