जर आयुष्यात मुळीच नको आहे ‘घटस्फोटाचा गुंता’ तर लग्नापूर्वीच ‘मॅचमेकींग’ ने मिटवा ‘जोडीदाराची चिंता’


मित्रांनो लग्न संबंध जुळवतांना प्रत्येक कुटुंब आनंदी असते. लग्नानंतरही तोच आनंद दिवसेंदिवस द्विगुणीत व्हावा. कुठल्याही प्रकारची भांडणं, वादविवाद होऊ नये आणि घटस्फोट तर मुळीच होऊ नये असंच प्रत्येकाला वाटते. परंतु.... ’नाजोगा किंवा विचाराशी साम्य नसलेला जोडीदार आयुष्यात आला तर वाद विकोपाला जातात आणि मग स्थिती घटस्फोटापर्यंत येऊन ठेपते. असं वाटतं, लग्न करतांना मी काय पाहिलं या व्यक्तीमध्ये? 
मित्रांनो खरं म्हणजे तुम्हाला हवं असतं जोडीदाराचं प्रेम, समजून घेण्याची अपेक्षा, एकमेकांचं समर्पण, परस्परांची वैचारिक अनुकुलता आणि या गोष्टी अवलंबून असतात एकमेकांप्रती असलेल्या व्हायब्रेशन्सवर (कंपनांवर), पण लग्न जुळवतांना वरील गोष्टींची आपण चाचपणीच करीत नाही. कारण निसर्गाने प्रत्येकाला दिलेल्या या कंपनाबद्दल (व्हायब्रेशन्स) आपण अनभिज्ञ आहोत. स्थळ शोधतेवेळी प्रत्येक जण केवळ शिक्षण, पैसा, श्रीमंती, सौंदर्य आणि ‘फिगर’ पाहतात. पण मित्रांनो संसारात कटुता आली ना, तर यापैकी काहीच कामी येत नाही. यातली एकही गोष्ट तुमचा घटस्फोट थांबवू शकत नाही. मग या गोष्टींना किती महत्व द्यायला पाहिजे हे आपणच ठरवायला नको का?
वर म्हटल्याप्रमाणे लग्न टिकून राहण्यासाठी जोडीदाराचं प्रेम, समजूतदारपणा, समर्पणभाव, वैचारिक अनुकुलता याही गोष्टी आपल्याला निश्‍चितपणे कंपनांवरून तपासता येतात आणि ती कंपनं शोधता येतात केवळ जन्मतारखेवरून.
स्थळ पहायला जाण्यापूर्वीच तुमच्याकडे आलेल्या बायोडाटातील जन्मतारीख आम्हाला सांगून मॅचमेकींग करवून घ्या आणि व्हायब्रेशन्स (कंपन) पन्नास टक्क्यांच्या वर आलीत की खुशाल लग्न जोडा, म्हणजे स्थळ शोधण्यासाठी गावोगाव फिरायची गरज नाही आणि खर्चपण नाही. घरबसल्याच योग्य जोडीदाराची निवड करून निर्णय घेता येतो, म्हणजेच लग्नानंतर ना-भांडण, ना-ताटातूट, ना-कोर्टकचेरी, ना-घटस्फोट, ना-पैश्याचा चुराडा, ना-बेअब्रू, ना-मानसिक त्रास. यापैकी काहीही नाही. 
केवळ एक मॅचमेकींग तुमचा हा सारा त्रास वाचवतोय. मग कसला विचार करताय? लग्न करायचं ना, तर अगोदर भावी जोडीदाराशी मॅचमेकींग करा आणी लग्नानंतरचं आयुष्य सुखात घालवा.
मॅचमेकींगसाठी नोंदणी अनिवार्य. एकदाच नोंदणी शुल्क, नोंदणीनंतर कितीही वेळा मॅचमेकींग सोय, कुंडलीची अजिबात गरज नाही. मॅचमेकींगसाठी मुला-मुलींच खरी जन्मतारीखच हवी. ऑफीसमध्ये न येताही फोनवर मॅचमेकींग करता येते. अंकशास्त्राच्या अद्यायावत तंत्रामुळे सुलभ स्थळपरिक्षण.
:मॅचमेकींगचे फायदे:
१) स्थळ ‘शोधायला’ फिरावं लागत नाही, म्हणजेच आर्थिक बचत होते.
२) मुलामुलींचे व्हायबे्रशन्सवरून गुणदोष कळतात म्हणजे नको असलेले स्थळ पाहण्याचा प्रश्‍नच येत नाही.
३) घटस्फोटाची किंवा वैवाहिक असंतोषाची आगाऊ चिन्हे दिसत असल्यामुळे संबंधीत स्थळास नकार देता येतो.
४) भविष्यात लग्नानंतर होणारी सर्वप्रकारची हानी थांबवता येते.
५) मॅचमेकींगने अनुकूल जोडीदार निवडता येतो. त्यामुळे घटस्फोटाची वेळ येत नाही. 
६) घटस्फोटाचे प्रकार थांबले तर न्याय व्यवस्थेवरचा ताण कमी होतो.
हॅपी जोडी मेकर
व्यंकटेश्वरा अपाटमेंट, दादीबाई शाळेच्या मागे, गांधीगेटच्या आत, महाल, नागपूर, फोन नं: ७०२०९५१२२५, ७३८७१३९३४६